मराठी भाषा दिवस हा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी ही केवळ भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे.
आपली मायमराठी ही विचारांची, साहित्याची आणि संवेदनांची समृद्ध परंपरा जपणारी भाषा आहे. चला, मराठी भाषेचा सन्मान करूया, तिचा अभिमान बाळगूया आणि दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करूया.
“मराठी भाषा – आपल्या संस्कृतीचा आत्मा, आपल्या ओळखीचा अभिमान.”
#asiancollege #marathibhashadivas #matrubhasha