शांतता पुणेकर वाचत आहेत
शांतता पुणेकर वाचत आहेत

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणा-या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या निमित्ताने येत्या १४ डिसेंबरला ‘शांतता पुणेकर वाचत आहेत..’ हा उपक्रम होणार आहे.