Mr. Babasaheb Tukaram Bharajkar
- Assistant ProfessorSpecialisation: Marathi Subject to UG Classes.
Experience: 5+ Years
ललित लेखन काव्य लेखन यामध्ये अनेक कविता दैनिक महाराष्ट्र साहित्य दर्पण व आम्ही मुंबईकर या साप्ताहिकात प्रकाशित झाल्या आहेत. अलक हा नव्याने मराठी साहित्यात रूजू होत असलेला वाङमय प्रकारात लेखन. अलककार म्हणून साहित्य जगतात निर्माण होत असलेली ओळख. अलकची झलक या कार्यक्रमात दर पंधरा दिवसांनी एक अलकचे सादरीकरण नियमितपणे होत आहे. आर जे जगदीश यांच्या खास शैलीत.
कवी/अलककार
सहा.प्रा. बाबासाहेब भारजकर